HOW TO BE NO 1 AT ALL OF TIME

Event Details

HOW TO BE NO 1 AT ALL OF TIME

Time: January 2, 2016 from 8am to 1pm
Location: PUNE
Phone: 8424064027
Event Type: seminar
Organized By: Samadhan Sannake
Latest Activity: Dec 28, 2015

Export to Outlook or iCal (.ics)

Event Description

HOW TO BE A NUMBER 1 ALL THE TIME?

ह्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाला हौस असते ते Number 1 बनण्याची आणि  मग ह्या साठीच चालू होते ती कासव आणि सस्या च्या शर्यती सारखी शर्यत. मग ह्याच शर्यती मध्ये सर्वांना सस्या सारखी चपळाई आणि कासवा सारखे सातत्य ठेवून Number 1 येण्याची आणि जर असेच Number 1 यायचं असेल तर गरज असते ते काही Strategy आणि processes चा उपयोग करून अव्वल येण्याची.

तुम्हाला जर असेच प्रत्येक वेळी NUMBER1 यायचं असेल तर तुम्ही असला पाहिजेत ते:

 1. सर्वप्रथम
 2. सर्वोत्तम
 3. वेगवान

आणि NUMBER1 बनण्यासाठी नुसता सर्वप्रथम बनून चालत नसता तर;

जेव्हा तुम्ही सर्वप्रथम असता तेव्हा नेहमी सर्वोत्तम बनण्याचा विचार करत राहणे.

नुसता सर्वोत्तम असून चालत नसत तर जेव्हा तुम्ही सर्वोत्तम असता तेव्हा वेगावान असण गरजेचा असत.

आणि खरच जर NUMBER1 व्हायच असेल तर नुसताच सर्वप्रथम आणि सर्वोत्तम असून चालणार नाही तर त्या सोबत तुम्हाला असावं लागणार ते सर्वात वेगवान.

 

आणि जेव्हा आपण सर्वात वेगवान असतो तेव्हा सतत नवीन काहीतरी करण्यात कसे सर्वोत्तम असू शकतो ह्याचा विचार नेहमी करत रहा.

आणि जर तुम्ही ह्याच विचारसरणी ला अनुसरून कामं केली तर प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करताय त्यामध्ये NUMBER 1 बनाल.

आणि ही नुसती समझुत(belief) नसून खरं आहे आणि असा म्हणतात...

“THE BELIEF THAT YOU HAVE IN THE BEGINNING OF A JOURNEY DEFINES THE JOURNEY...” – T. T. Rangarajan

तुमची हीच समझुत तुमच्या अंगी बणण्यासाठी आम्ही घेवून आलेलो आहोत एक असा POWERPACKED SESSION ज्यामध्ये सांगण्यात येतील काही कायदे आणि सूत्रे.

ह्याच कायद्यांबद्दल थोडक्यात:

 1. 1.  तुम्ही उद्योजक आहात हे घोषित करा.
 2. 2.  तुम्ही एक PARADIGM SHIFTER/PIONEER होणार आहात हे घोषित करा.
 3. 3.  तुम्ही Ignorant Antagonist बनायचं आहे हे घोषित करा.
 4. 4.  आपल्या सवयींची शक्ती जाणून घ्या.

आणि असा बोललं जात कि NUMBER 1 आणि NUMBER LESS मध्ये फक्त सवयींचा फरक असतो आणि हेच आपल्याला ह्या session मध्ये कळून येईल.

हा session आपल्याला काही tools शी ओळख करून देतो जे आपल्याला सतत अग्रगण्य राहण्यात मदतशील असतील आणि आपल्याला मदत करते काही सवयी DEVELOP करण्यात. हेच tools पुढील प्रमाणे:

POWER OF 78%

3 DOORS FORMULA

आणि त्याच सोबत तुम्हाला PURPOSE, GOALS आणि CAUSE चं महत्त्व सुद्धा पटवून दिलं जातं.

3-EYE Formula चा वापर करून आपण कसे NUMBER 1 होवू हे ह्यामध्ये convey केलेला आहे:

 

 • Ø EYE OF SALESMAN
 • Ø EYE OF BUSINESSMAN
 • Ø EYE OF LEADER

NUMBER 1 बनण्यासाठी EYES OF LEADER चाच FORMULA वापरून COMPLAINING वर मात करून CREATIVITY वापरली पाहिजे.

आणि LAST BUT NOT THE LEAST ह्यामध्ये काही कायदे वापरण्यात आलेले आहेत:

 contact no:- POONAM-8424064027

PRACHI-8691041238

 

Comment Wall

Comment

RSVP for HOW TO BE NO 1 AT ALL OF TIME to add comments!

Join Pune OpenCoffee Club

Attending (3)

Might attend (1)

© 2019   Created by Santosh.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service