उद्योजकांकडून सुवर्ण संध्या का सुटतात?

Event Details

उद्योजकांकडून सुवर्ण संध्या का सुटतात?

Time: February 26, 2017 from 8am to 1pm
Location: courtyard marriot , hinjewadi, Pune
Phone: 8691041238
Event Type: seminar
Organized By: Samadhan Sannake
Latest Activity: Feb 21, 2017

Export to Outlook or iCal (.ics)

Event Description

श्रीमंत लोक असं काय करतात जे आपल्याला जमत नाही?

आजपर्यंत केलेल्या कामातून हवे तेवढे यश प्राप्त झालय का
हे प्रश्न बहुतांशी लोकांना भेडसावत असतात म्हणूनच आम्ही आयोजित केला आहे जानेवारी 2017 चा सर्वात मोठा आणि महत्वाचा ट्रेनिंग प्रोग्राम 
सुप्रसिद्ध बिझनेस कोच व प्रशिक्षक समाधान सन्नके यांचे दणदणीत मार्गदर्शन

✔मोठा व्यवसाय करायला मोठा विचार असणे गरजेचे आहे 
✔आपण आपल्याच ऑफिस मध्ये नोकरी करताय का? 
✔व्यवसाय चालू करायला entrepreneur सारखे विचारसरणी आत्मसाद करणे जरुरी आहे
✔आपलेच लोक आपले पाय का खेचतात?
✔तुम्ही entrepreneur का बनलात?
✔नारायण मुर्ति, सुनील मितल, अनिल अगरवाल, धीरुभाई अंबानी यांनीदेखील शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केलं... मग आपल्याला का नाही जमत???

शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करण्यासाठी आणि आयुष्यात हवे तेवढे यश व उद्योगात भरभराटी मिळवण्यासाठी या कार्यशाळेला नक्की या!!!!!!!!!!!!!

 

Comment Wall

Comment

RSVP for उद्योजकांकडून सुवर्ण संध्या का सुटतात? to add comments!

Join Pune OpenCoffee Club

Attending (1)

© 2019   Created by Santosh.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service